१) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते उपक्रम राबवणे.
२) वृक्षारोपण करणे व त्यांचे संवर्धण करणे.
३) समाजामध्ये 'संस्कार' रूजविण्यासाठी बालकांसाठी, मुलांसाठी विविध उपक्रम राबवणे.
४) गरजू होतकरू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्राथमिक गरजा पुर्ण
करणे. ५) स्वच्छता अभियान सारखे स्वच्छते विषयक उद्बोधन करणारे उपक्रम राबवणे.
त्यामध्ये गरजूंना स्वच्छता गुह बांधण्यासाठी शासकीय मदत मिळवून देणे. ६) रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे.
७) समाजोपयोगी, आरोग्य विषयक, सदृढ नागरिक बनविण्यासाठी शासकीय मदत मिळवून देणे.
८) पर्यावरण, संस्कार व शिक्षण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समजाची सेवा करणे.
संपर्क
सेवा फाऊंडेशन, (ऑफिस)
पत्ता
चौधरी क्लिनिक व डिजीटल एक्सरे सेंटर, सेंट्रल बँकेजवळ, श्रीकृष्ण मेडीकलच्या वर (पहिला मजला)
स्टेशन रोड बोदवड.
फोन नं. 9309736646 ,7020352139
संस्थापक अध्यक्ष
डॉ.विशाल सुभाष चौधरी
सेवा फाऊंडेशन बोदवड) फोन नं. 9370743146
ई-मेल
Website
facebook Sevafoundation
सेवा फाउंडेशन ही बोदवड पंचकोशीतील काही समविचारी मित्रांनी आपल्या समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली एक संस्था आहे. तसेच सेवा फाउंडेशन ही सेवा भावी संस्था असून शासनमान्य रजिस्ट्रेशन केलेली आहे. आपल्या परिसराची सेवा मानव व निसर्ग या दोन माध्यमातून करणारी ही संस्था आहे