सेवा फाउंडेशन ही बोदवड पंचक्रोशीतील काही समविचारी मित्रांनी आपल्या समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली एक संस्था आहे. तसेच सेवा फाउंडेशन ही सेवा भावी संस्था असून शासनमान्य रजिस्ट्रेशन केलेली आहे. आपल्या परिसराची सेवा मानव व निसर्ग या दोन माध्यमातून करणारी ही संस्था आहे. आपण ज्या परिसरात वाढलो, जन्माला आलो, विविध क्षेत्रात आपण प्रगती करीत आहोत त्या अनुषंगाने आपल्या परिसराच्या सेवेबाबत आपली नैतिक जबाबदारी आहे म्हणून आपल्या समाजाची किंबहुना परिसराची सेवा करणे हे आपले आदय कर्तव्य आहे. मग ही सेवा कोणत्याही माध्यमातून असो मग ती मानवसेवा असेल, जलसेवा असेल किंवा निसर्ग सेवा असेल. थोडक्यात पर्यावरण, शिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीवर कार्य करणारी कृतीप्रधान संस्था आहे..
संपर्क
सेवा फाऊंडेशन, (ऑफिस)
पत्ता
चौधरी क्लिनिक व डिजीटल एक्सरे सेंटर, सेंट्रल बँकेजवळ, श्रीकृष्ण मेडीकलच्या वर (पहिला मजला)
स्टेशन रोड बोदवड.
फोन नं. 9309736646 ,7020352139
संस्थापक अध्यक्ष
डॉ.विशाल सुभाष चौधरी
सेवा फाऊंडेशन बोदवड) फोन नं. 9370743146
ई-मेल
Website
facebook Sevafoundation
सेवा फाउंडेशन ही बोदवड पंचकोशीतील काही समविचारी मित्रांनी आपल्या समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली एक संस्था आहे. तसेच सेवा फाउंडेशन ही सेवा भावी संस्था असून शासनमान्य रजिस्ट्रेशन केलेली आहे. आपल्या परिसराची सेवा मानव व निसर्ग या दोन माध्यमातून करणारी ही संस्था आहे